लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दरोड्यातील संशयीत ताब्यात - Marathi News | Detected suspects in the robbery | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दरोड्यातील संशयीत ताब्यात

हिवरखेड पोलिसांची कारवाई. ...

मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट! - Marathi News | Millionaire million ThirtyFirst! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची लाख मोलाची थर्टीफर्स्ट!

नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि खाजगी ठिकाणी आयोजित केलेल्या पार्ट्यांमधून शासनाला सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...

शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी - Marathi News | Departmental Investigation of Shegaon's two employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

रेती तस्करांमध्ये खळबळ ; दोन्ही तहसीलदारांकडून चाचपणी. ...

सराईत दरोडेखोर अटकेत - Marathi News | Sainte robber detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराईत दरोडेखोर अटकेत

महाराष्ट्र-गुजरातेत दरोडे, वाहनचोरीचे अनेक गुन्हे नोंद असलेला सराईत दरोडेखोर ओमप्रकाश यादव ऊर्फ बहाद्दूर याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडेविरोधी पथकाने गजाआड केले. ...

७६ गावांत पाणीटंचाईचे सावट - Marathi News | 76 water scarcity in the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७६ गावांत पाणीटंचाईचे सावट

२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. ...

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक - Marathi News | Batch police sub-inspector arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोपाळ शिंदे यांना अटक केली़ ...

अकोला ‘एसडीओ’ कार्यालयात आवक-जावक ‘ऑनलाईन’! - Marathi News | Akola 'SDO' inward-out 'online' at the office! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘एसडीओ’ कार्यालयात आवक-जावक ‘ऑनलाईन’!

पत्रव्यवहाराची ऑनलाईन नोंद: विभागातील पहिला प्रयोग. ...

शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड - Marathi News | Both arms and ammunition along with the weapon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शस्त्रसाठ्यासह दोघे गजाआड

शस्त्रसाठ्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ...

हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Tire breaks in the air and the death of the youth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवा भरताना टायर फुटून तरुणाचा मृत्यू

सुमारे २५ फूट उंच उडून तो खाली आदळला. तर सुमारे १५० फुटांवर मेंदू व व्हीलचा एक भाग उडून पडलेला होता ...