लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डीएचओंच्या कारभाराने सीईओ अडचणीत - Marathi News | Chief Executive Officer of DHO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डीएचओंच्या कारभाराने सीईओ अडचणीत

ग्रामीण आरोग्याची नाडी असलेल्या जिल्हा आरोग्य विभागात गेल्या दिवसांपासून कुरबुरी सुरू आहे. पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीचा मोठा घोडेबाजार झाला. ...

‘तो’ दारूगोळा पुरला ठाण्याच्या आवारातच - Marathi News | 'He' left the ammunition in the premises of Thane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘तो’ दारूगोळा पुरला ठाण्याच्या आवारातच

लष्करी बनावटीशी साधर्म्य असलेला घातक दारूगोळा आर्णीच्या अरुणावती नदीच्या पात्रात एका बेवारस पेटीत आढळून आला होता. ...

आंदोलनानंतर पालिकेला जाग - Marathi News | After the agitation, the police wake up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनानंतर पालिकेला जाग

सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईतील सर्व कंत्राटी सफाई कामगार व कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले होते. ...

दात पाडणाऱ्यास सहा महिने शिक्षा - Marathi News | The dentist gets six months of education | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दात पाडणाऱ्यास सहा महिने शिक्षा

वडिलांशी वाद घालून त्यांच्या मुलीला दगड फेकून मारून दात पाडल्याचा दोष सिद्ध झाल्याने एका आरोपीला सहा महिने सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...

मुंबापुरी गारेगार! - Marathi News | Mumbapuri Gararigar! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरी गारेगार!

राज्याला एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानात तब्बल ४ अंशाची घसरण झाली आहे. ...

पोर्ट्रेट जत्रेत रंगले कलाकार! - Marathi News | Painted artist in color! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट्रेट जत्रेत रंगले कलाकार!

जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत दिग्गज कलाकारांनी नवोदितांना ‘पोर्ट्रेट’चे महत्त्व सांगितले. ...

उद्रेकामागे संशयाचा धूर... - Marathi News | The smoke of doubt behind the trigger ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्रेकामागे संशयाचा धूर...

दिव्यात झालेल्या तोडफोडीतून संशयाचा धूर येत आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. संशयाचा धूर व्यक्त करण्यात आला आहे. ...

मरेला मार - Marathi News | Kill Murray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मरेला मार

नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली. ...

कृषिपंपाचे पाणी कारखानदारांच्या घशात - Marathi News | Farmers' water is in the throes of factories | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषिपंपाचे पाणी कारखानदारांच्या घशात

येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील साईनगर, राधिकानगर, गजानननगरी व इतर विहिरींचे पाणी अवैधरीत्या नेण्यात येत आहे. ...