दोन दिवस झालेल्या अकाली पावसाने शेतमाल मोठ्या प्रमाणावर भिजला. खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील भिजलेल्या शेतमालांच्या पोत्यांची पाहणी केली. ...
जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृहे बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव ...
सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ...
एमएसबीटी अंतर्गत तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन संस्थाचालकांनी शासनाची बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यावधी रूपयाची शिष्यवृत्ती लाटली आहे. ...
जगात हिंदू धर्माच्या तत्वाला श्रेष्ठ मानल्या जाते. हिंदू धर्माचा संपूर्ण जगात आदर केला जातो त्यामुळे हिंदू असल्याचा अभिमान बाळगून धर्म रक्षणासाठी एकत्र या, असे आवाहन विश्व हिंदू ...
सुरक्षेची हमी देणारा प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून गडचिरोली आगाराच्या अनेक बसगाड्या शैक्षणिक सहलीकरीता ...
अपघात टाळण्यासाठी गर्दीच्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात येतात. चंद्रपुरातही ते तयार करण्यात आले. मात्र वाहनांची गती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गतीरोधक चंद्रपूरकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. ...
तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे ...
जागतिकीकरणामुळे बारा बलुतेदारी पद्धती लोप पावत असून, विविध आधुनिक साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ...