पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले. ...
केंद्र सरकारमधील अन्न व सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय पक्का झाला ...
उत्तर प्रदेशच्या बदायूँ येथे दोन पोलीसांनीे एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प आयुक्त कार्यालयाने केला असून... ...
जगभरात आतषबाजी व मनोरंजक कार्यक्रम याद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले; मात्र फ्रान्समध्ये राजधानी पॅरिससह इतर शहरात अनेकांनी जुन्या कार जाळून नववर्षाचे स्वागत केले. ...