लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स' - Marathi News | No Cause of Concern Ratan Tata Quashes Health Rumours Says Routine Check Up given health update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'

रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता खुद्द रतन टाटा यांनीच आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. ...

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन - Marathi News | Chandrasekhar Rao's BRS Maharashtra merged with Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते ...

'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले... - Marathi News | Stree 2 director Amar Kaushik reveals what is the name of shraddha kapoor s character in stree 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

स्त्री २ च्या शेवटी श्रद्धा विकीच्या कानात म्हणजेच राजकुमारच्या कानात त्याला आपलं नाव सांगते. ...

भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार - Marathi News | former Pakistani cricketer Raza Hasan will marry Indian Hindu girl Pooja, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम स्वीकारणार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर भारतीय तरुणीशी लग्न करणार आहे.  ...

पालिकेतील मतदारसंघ भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याची काेळी समाजाची मागणी - Marathi News | koli community demand to reserve constituencies in the municipality for Bhoomiputras | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेतील मतदारसंघ भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याची काेळी समाजाची मागणी

कोळी समाज मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे. कोळी समाजाने मुंबईच्या विकासासाठी त्यांच्या उपजीविकेची नैसर्गिक साधने अर्पित केली आहेत. ...

किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर - Marathi News | Fermented Organic Manure i.e. FOM is turning out to be a boon for farmers Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किण्वित सेंद्रिय खत अर्थात एफ ओ एम ठरतंय शेतकऱ्यांसाठी वरदान वाचा सविस्तर

Fermented Organic Manure (FOM) आपल्या देशामध्ये रासायनिक खताची निर्मिती व वापर होण्यापूर्वी लेंडी खत, शेणखत, मासळीचे खत, काडीकचरा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती व घरामध्ये जनावरांची संख्या ही भरपूर होती. ...

Ladki Bahin Yojana : सुधारित मार्गदर्शक सूचना जारी; लडक्या बहिणींनो अटींची पुर्तता करा आणि गॅस सिंलेडर मोफत मिळवा - Marathi News | Ladki Bahin Yojana : Women get free gas cylinder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : सुधारित मार्गदर्शक सूचना जारी; लडक्या बहिणींनो अटींची पुर्तता करा आणि गॅस सिंलेडर मोफत मिळवा

राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र लाभार्थीना वर्षांतून तीन गॅस सिलिंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. (Ladki Bahin Yojana) ...

Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा  - Marathi News | If appointments are not made to government committees, let's go and sit at the door of Guardian Minister Hasan Mushrif and MP Dhananjay Mahadik says Mahesh Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू ...

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे? वाचाल तर रहाल फायद्यात! - Marathi News | Jaggery health benefits in winter, know the right way to consume it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे? वाचाल तर रहाल फायद्यात!

How to eat Jaggery In Winter : हिवाळ्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबतच एका खास पदार्थाचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट आवर्जून देतात. तो पदार्थ म्हणजे गूळ. ...