लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण - Marathi News | Shivaji Satam reveals why CID show gone off air which entertained for 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण

शो बंद होण्याचं कारण ठरले अमिताभ बच्चन? ...

तब्बल १,८१४ कोटींचे अमली पदार्थ, कच्चा माल जप्त - Marathi News | as much as 1 thousand 814 crore worth of drugs raw materials seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १,८१४ कोटींचे अमली पदार्थ, कच्चा माल जप्त

भोपाळमधील एमडी कारखान्याचा भंडाफोड ...

‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका - Marathi News | similar statements will not cover failure congress mallikarjun kharge criticizes pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्याच त्या’ विधानांनी अपयश झाकणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका

घरगुती बचतीमध्ये झालेली प्रचंड मोठी घट, वाढती महागाई आणि उत्पादन क्षेत्रातील अडचणी पाहता ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे खरगे म्हणाले. ...

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर - Marathi News | The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. ...

Lasalgaon Market : लासलगाव बाजार समितीत कांद्यासह भुसार मालाचा लिलाव आज राहणार बंद - Marathi News | Lasalgaon Market: The auction of Bhusar goods including onions will be closed today in the Lasalgaon market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasalgaon Market : लासलगाव बाजार समितीत कांद्यासह भुसार मालाचा लिलाव आज राहणार बंद

लासलगाव (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार (दि.०७) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांच्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan reaction says the winning amount will be used to build a house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मिळालेल्या लक्ष्मीने आता घर बांधणार..." सूरजच्या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले काल मोठ्या दिमाखात पार पडला. ...

बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू - Marathi News | Baramati Market Committee Govt. Udid, Soybean Buying Center started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. ...

हिवाळ्यात नारळ पाणी कोणत्या वेळी पिणं जास्त फायदेशीर ठरतं? जाणून घ्या योग्य वेळ... - Marathi News | Right time to drink coconut water in winter? Know the right way | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात नारळ पाणी कोणत्या वेळी पिणं जास्त फायदेशीर ठरतं? जाणून घ्या योग्य वेळ...

Coconut Water In Winter : नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वेही असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडत असतो की, हिवाळ्यात नारळाच पाणी प्यावं की नाही? चला जाणून घेऊ... ...

"तुम्ही आलाय म्हणून..."; विजेता झाल्यावर रितेश-जिनिलीयाला भेटून सूरज काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | After winning bbm 5 Suraj chavan special meeting with Riteish deshmukh and genelia deshmukh video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही आलाय म्हणून..."; विजेता झाल्यावर रितेश-जिनिलीयाला भेटून सूरज काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल

महाविजेता झाल्यावर सूरजने रितेश देशमुख आणि जिनिलीयाची घेतली खास भेट (riteish deshmukh, suraj chavan, bigg boss marathi 5) ...