भारतीय सफाई मजदूर संघ आर्वीद्वारे २८ नोव्हेंबर रोजी नेवारे, पंड्या, कायस्थ यांच्या पदोन्नती तसेच थकित वेतनाबाबत नगराध्यक्षांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते़ ...
जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही. ...
तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो; ...
नगर पालिकेच्या विषय समित्यांची मंगळवारी निवडणूक अविरोध झाली असली तरी यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मात्र सत्ताधारी भाजपला एकही समिती आपल्या ...
येथील जंक्शनवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सेवाग्राम ते मुंबई व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने वर्धा ते पुणे अशा नव्या दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव खा. रामदास तडस यांनी ...
थर्टीफर्स्टला दारू पिऊन कुठे धिंगा घालाल तर सावधान. शिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात वा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ...
बसस्थानकावर मुलांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते. ही बाब हेरून राज्य शासनाच्यावतीने मुख्य बसस्थानकावर ‘हिरकणी’ कक्षाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या ...