आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...
काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ...
लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. ...
डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली. ...
पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले. ...
राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय असल्याने ते यात अडथळा ठरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...