मूर्तिजापूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील जवाहर विद्यालयात १७ डिसेंबर रोजी सिकलसेल समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, मुख्याध्यापक बोळे व इतर शिक्षक उपस्थित होते. ...
कुत्र्यांच्या हल्ल्यात बंदराचा मृत्यू नागपूर : वायुसेनानगर तेलंखेडी परिसरात शनिवारी सायंकाळी एका तीन वर्षाच्या बंदरावर कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान बंदराचा मृत्यू झाला. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा ...
औसा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. ...
अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या विज्ञान परिषदेला शिवाजी महाविद्यालयात थाटात प्रारंभ झाला. ...
अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्पर्धेसाठी विभागीय मूल्यांकन पथकाकडून शनिवारी अकोला जिल्हा परिषदेच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. ...
बिकानेर : महान शास्त्रज्ञ ईशाक न्यूटन यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय युवा तथा किशोर बुद्धिबळ स्पर्धेत 14, 16 व 21 वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत़ 25 डिसेंबरपासून हनुमानगढमध्ये सुरू होणार्या या स्पर्धेसाठी 35 हजार रुपयांची बक्षिसे ठ ...