लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोकरानेच केले मालकाच्या मुलाचे अपहरण - Marathi News | The kidnapping of the master's son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरानेच केले मालकाच्या मुलाचे अपहरण

हॉटेल व्यावसायिकाच्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या नोकराला कांदिवली पोलिसांनी गजाआड केले. तसेच अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली. ...

क्लीनअपच्या धडकेत वृद्धा ठार - Marathi News | Kill old man in the dust of cleanup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लीनअपच्या धडकेत वृद्धा ठार

महापालिकेच्या क्लीनअप डंपरने दिलेल्या धडकेत रस्त्यावरून पायी जाणारी वृद्धा जागीच ठार झाली. शनिवारी सकाळी मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडीत घडली. ...

बेस्टची चणचण राहणार कायम - Marathi News | Best of luck will remain forever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टची चणचण राहणार कायम

‘अच्छे दिन’चे संकेत देणाऱ्या भाजपाने अखेर मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली़ त्यामुळे निवडणुकीच्या काळात लांबणीवर पडलेली बस भाडेवाढ अखेर उद्यापासून लागू होत आहे़ ...

सत्यनारायण पूजा पोलीस बंदोबस्तात - Marathi News | Satyanarayan Puja is surrounded by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्यनारायण पूजा पोलीस बंदोबस्तात

महात्मा जोतिबा फुले यांचे नाव असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतीमध्ये विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने पोलीस बंदोबस्तात सत्यनारायण पूजा उरकून घेतली. ...

ई-स्कॉलरशिपचा गोंधळ सुरूच - Marathi News | E-scholarship mess | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-स्कॉलरशिपचा गोंधळ सुरूच

सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ई-शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. ...

‘आरटीओ अधिकाऱ्याचे जबाब नोंदवणार’ - Marathi News | RTO officials to submit their report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीओ अधिकाऱ्याचे जबाब नोंदवणार’

अभिनेता सलमान खानविरुद्ध सुरू असलेल्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याप्रकरणी आरटीओचे निरीक्षक व दोन हवालदार यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला दिले़ ...

पारा चढला; मुंबई ३४ अंशावर! - Marathi News | Mercury rose; Mumbai 34 degrees! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा चढला; मुंबई ३४ अंशावर!

शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली असतानाच शनिवारी शहराचा कमाल तापमानाचा पारादेखील थेट ६ अंशांनी वाढला आहे. ...

मुंबईत तीन दिवस १० टक्के पाणीकपात - Marathi News | 10% watercolom in Mumbai for three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दिवस १० टक्के पाणीकपात

गेले तीन दिवस पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांवर पुन्हा पाणीसंकट कोसळणार आहे़ तानसा पूर्व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ते गुरुवार असे ५५ तास चालणार आहे़ ...

परवडणाऱ्या घरांसाठी नवे धोरण - Marathi News | New policy for affordable housing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणाऱ्या घरांसाठी नवे धोरण

परवडणाऱ्या घरांसाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकार आखणार असून, या धोरणानुसार सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून दिली जातील, ...