बेघरांना घरे द्यानागपूर : बेघरांना घरे द्या, या मुख्य मागणीला घेऊन बहुजन अधार संघाच्यावतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा विधानभवनावर निघणार होता, परंतु पोलिसांनी मोर्चा न काढताच शिष्टमंडळाला संबंधित ...
नवी दिल्ली-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शुक्रवारी लष्कराच्या संशोधन व संदर्भ रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोटदुखीच्या तक्रारीकरिता त्यांना १३ डिसेंबर रोजी येथे दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर कोरोनरी ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली. बांगला दे ...
अकोला : गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अकोल्याचे किमान तापमान ७.०७ अंश डिग्री सेल्सीअस नोंदविण्यात आले. ...
नागपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे. ...
नागपूर : यशोधरानगरातील १५ वर्षीय मुलगी गुरुवारी सकाळी बेपत्ता झाली. तिला फूस लावून पळविण्यात आले असावे, असा संशय पालकांनी आपल्या तक्रारीतून व्यक्त केला. यशोधरानगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.---- ...
आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने नागपूर : शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांना प्रारंभ केला जातो पण या योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. योजनांना प्रारंभ क ...
व्हिस्टामाईंडचे विद्यार्थी उच्चपदावरनागपूर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जवळपास ७ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील पाच ते सहा वर्षांत बँकांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होणार आहे. जागा भरती आणि व्यवसाय वाढीसाठी बँकांतर्फे भरती मो ...