वास्को : मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या पदपथावरच टाकल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्या पादचार्यांची गैरसोय होत आहे. तसेच पार्किं ग जागेतही फ ांद्या आणि ओंडके ठेवल्या ...
नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सोमवारी बीसीसीआयच्यानवनियुक्त सल्लागार समितीत स्थान देण्यात आले. ही समिती बीसीसीआय व राष्ट्रीय संघाला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार ...
पणजी : लिज नूतनीकरण झालेल्या खाणींपैकी उर्वरित १४ खाणींची तपासणी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या आठवड्यात करणार आहे. ३0 खाणींची तपासणी पूर्ण झालेली आहे. ...
मडगाव : नुवेचे आमदार मिकी पाशेको हे अखेर शरण येऊन तुरुगांत गेल्याने आता सहा महिने नुवे मतदारसंघातील मतदारांना आमदाराविना राहावे लागणार आहे. मिकी न्यायालयात शरण आल्याची बातमी पसरताच या मतदारसंघातील त्यांचे समर्थक न्यायालयात येऊन त्यांचे सांत्वन करत हो ...