शिर्डी : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आणि त्याच दिवशी आयुष्यभराचा जोडीदार मिळाला तर तो दिवसच अस्मरणीय होऊन जातो. असे एक नव्हे, तर तब्बल २६ जोडपे शिर्डीत शनिवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत अडकले. ...
ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून तालुका व जिल्हा पातळीवर विविध पक्षासाठी अनेक नेते उदयास आले आहेत़ ग्रामपंचायतीमधूनच पुढे जाऊन अनेकांनी तालुका व जिल्हा पातळीवरील पदे उपभोगली़ अनेक राजकीय नेत्यांचा उदय हा ग्रामपंचायतीच्या मुशीतून झाला़ त्या ...
माझोड: अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या माझोड येथे ग्रामसभेत शनिवारी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाचा विषय स्थगित ठेवण्यात आला. ...
विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून, त्याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही. ...
खर्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्य ...
नवी दिल्ली : हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर कॅनरा बँकेकडून घेतलेले ३५७ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा कथित आरोप लावण्यात आला आहेे. ...