लात्काराच्या आरोपातून सुरेश बाळू पंडित व किरण मार्शल कसबे या दोघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी पुराव्याअभावी निर्दो ठरविले. आरोपींतर्फे ॲड. तुषार चौदंते व आरिफ शेख यांनी काम पाहिले. ...
कामुर्ली : आपल्या मुलांना कुष्णरूपी बनवायचे असल्यास उत्तम संस्काराची आवश्यकता आहे. यासाठी पालकांनी शिक्षकांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. स्वत: चांगले संस्कार करण्याचे आवाहन सारस्वत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले. ...
नाशिक : माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच पंर काढून आणण्याच्या नावाखाली कार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे़ आनंदवली येथील सिरीन मेडोजमध्ये राहणारे विक्रम दिग्विजय कपाडिया यांच्या होंडा सिटी कारवर (एमएच १५, डीसी १२७८) योगेश दिगंबर उपास ...
लंडन : ओझोन थराची झीज करणार्या काही रसायनांत मोठी वाढ झाल्याने पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या या थराला धोका निर्माण झाला आहे. एका नव्या अध्ययनात ही बाब आढळून आली. ही अशी रसायने आहेत जी संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रित करता येत ना ...
ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स ...
औरंगाबाद : देशातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. घाटी रुग्णालयात आज आणखी एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण भरती झाला. हा रुग्ण जालना येथील असून तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील खाजगी रुग्ण ...