लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रवीण पोटे यांचे धामणगावात स्वागत - Marathi News | Praveen Pote welcomes welcome | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवीण पोटे यांचे धामणगावात स्वागत

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये शपथ घेतलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी धामणगाव येथे येवून भाजपाचे नेते अरूण अडसड यांचे आर्शिवाद घेतले. ...

अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे - Marathi News | Most drought-hit villages in Achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे

जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत. ...

आई म्हणे लेकराला..हो तू भीमा सारखा... - Marathi News | I want to say lakara ... you are like bhima ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आई म्हणे लेकराला..हो तू भीमा सारखा...

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, मानवमुक्तीचे प्रणेते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शनिवारी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध ...

झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न पूर्ण करणार - Marathi News | Will fulfill the dream of a slum-free city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न पूर्ण करणार

राज्यात सर्वाधिक घोषित झोपडपट्ट्या अमरावती शहरात असून या झोपड्यांच्या जागी घरकुलांची निर्मिती केली जाईल. कच्च्या, कुडा -मातीच्या घरांचे रुपांतर पक्क्या घरांमध्ये करुन शहराचे चित्र बदलवून टाकणार, ...

रेती वाहतुकीवर धाडी - Marathi News | Route on the sand transport | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेती वाहतुकीवर धाडी

‘वाळू तस्करी’ बाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. शुक्रवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला. ...

मिळून चौघी जणींचा सक्षम लढा - Marathi News | Enough fight for fourfold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिळून चौघी जणींचा सक्षम लढा

स्त्री विरोधी अत्याचाराबाबत समाजात कितीही जनजागृती केली जात असली, तरी ही वृत्ती मुळापासून नष्ट झालेली आढळत नाही. ...

नव्या पुलाला शुभारंभापूर्वीच तडे - Marathi News | The new bridge will start early | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नव्या पुलाला शुभारंभापूर्वीच तडे

घोडबंदरवरुन मुंबईकडे जाणा:या आणि सध्या खुल्या न झालेल्या एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी वाहतूक सुरु होण्यापूर्वीच तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. ...

विचित्र अपघातात सिन्नरचे 3 ठार - Marathi News | Sinnar's 3 killed in a strange accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचित्र अपघातात सिन्नरचे 3 ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा बायपास येथे झायलो गाडीला झालेल्या अपघातात 3 ठार तर 1 जखमी झाला. ...

निविदा प्रक्रियेत 4क् टक्के भ्रष्टाचार - Marathi News | 4% corruption in the process of tendering | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निविदा प्रक्रियेत 4क् टक्के भ्रष्टाचार

जलवाहिन्या आणि भुयारी गटारांची पुनर्रचना करून नवीन वाहिन्या टाकण्याच्या प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावांवर शनिवारी स्थायी समितीत वादळी चर्चा झाली. ...