आपल्या वॉर्डाची गरज काय? मूलभूत सुविधांचा अभाव कोणत्या भागात आहे? वॉर्डात कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहे? याबाबत विभाग अधिकाऱ्याला अधिक माहिती असते़ ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद ज्युनिअर कॉलेजची नेहा सुभाष सिंग ...
विदर्भातील जनतेला वेगळे राज्य हवे आहे, असे मत भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. या भावनेचा विचार पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून करतील, असे ते म्हणाले. ...
केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) देशातील वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरचे आयकर आयुक्त (३) अमरदीप यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या घेतलेल्या झडतीत बेनामी मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. ...
गेले काही दिवस तापमानवाढीमुळे तापलेल्या मुंबईत शनिवारी सकाळपासूनच मळभ आले होते. दुपारपर्यंत आकाशात ढगांची दाटी झाल्यामुळे मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळाला. ...
पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने नुकतेच पंजाबी समाज सेवा समितीच्या हॉलमध्ये माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे हृदय रोगावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ...