लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजप सरकारने सिंचन घोटाळ्यावर भूमिका स्पष्ट करावी - Marathi News | BJP government should explain its role in the irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप सरकारने सिंचन घोटाळ्यावर भूमिका स्पष्ट करावी

केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शासनाने सिंचन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा मागणीचा अर्ज जनमंच या सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

बँक आॅफ इंडियाच्या दारात आज निदर्शन - Marathi News | Today at the bank of India's doorstep demonstrate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बँक आॅफ इंडियाच्या दारात आज निदर्शन

क्लिअरिंगचा फटका बसणार : को-आॅप. बँका संपात नाहीत े ...

हत्तींच्या बंदोबस्ताबाबत कोल्हापुरात शुक्रवारी बैठक - Marathi News | The meeting on Friday in Kolhapur about the prevention of elephants | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हत्तींच्या बंदोबस्ताबाबत कोल्हापुरात शुक्रवारी बैठक

सर्जन भगत उपस्थित राहणार ...

राज्यातील १७० बाजार समित्या बरखास्त - Marathi News | 170 market committees in the state sacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १७० बाजार समित्या बरखास्त

प्रशासकांची नियुक्ती : चंद्रकांत पाटील यांचा दणका; काही महिने प्रशासक पाहणार कारभार ...

दोन संघ ठरतील विश्वविजेते? - Marathi News | Two World Cup winners? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दोन संघ ठरतील विश्वविजेते?

आगामी विश्वचषक स्पध्रेतील चुरस आणखी वाढविण्यासाठी त्यात काही नव्या नियमांची ‘गुगली’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) मंगळवारी टाकली. ...

आनंदचे सडेतोड उत्तर - Marathi News | Happiness | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंदचे सडेतोड उत्तर

अटॅक इज बेस्ट डिफेन्स’ हे वाक्य विश्वनाथन आनंदने आज तंतोतंत खरे ठरवले. पाच वेळा जगज्जेतेपद काबीज केलेल्या भारताच्या आनंदने अनुभव व कौशल्याचा जबरदस्त नमुना पेश केला. ...

कर्णधारपदासाठी धोनीनंतर विराट सवरेत्तम - Marathi News | Virat Kohli best after Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कर्णधारपदासाठी धोनीनंतर विराट सवरेत्तम

भारताला आपल्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय मिळवून देणारा प्रभारी कर्णधार विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याबाबत पुन्हा एकदा चर्वित चर्वण सुरू झाले आहे. ...

बॅडमिंटनपटू वेईवर तात्पुरती बंदी - Marathi News | Restrictive ban of Badminton Weiss | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅडमिंटनपटू वेईवर तात्पुरती बंदी

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील अव्वल खेळाडू मलेशियाचा ली चोंग वेई याच्यावर डोपिंग नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी विश्व बॅडिमंटन महासंघाने(बीडब्ल्यूएफ ) तात्पुरती बंदी घातली आहे. ...

‘टीम इंडिया’चे कोलकातामध्ये आगमन - Marathi News | 'Team India' arrives in Kolkata | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘टीम इंडिया’चे कोलकातामध्ये आगमन

चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्रभारी युवा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ कोलकाता येथे पोहोचला आह़े ...