ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संतोष धारासूरकर ल्ल जालना सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत अंदाधूंद कारभाराच्या चौकशीकरिता मंत्रालय स्तरावरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे विशेष पथक बुधवारी जालन्यात दाखल होणार आहे. ...
जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली. ...
सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात अन् स्वच्छतागृहे पाच या न जुळणाऱ्या गणितामुळे शहरात सध्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ...
औरंगाबाद : यंदा वर्षभराचा बासमती तांदूळ खरेदी केला असे कोणी म्हटले तर आपल्या भुवया उंचाविण्याची गरज नाही. कारण, बासमती सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरात विकला जात आहे. ...