प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने शनिवारी रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी तब्बल ७४ तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला. ...
वानवडी येथील महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आतमध्ये अडकले. ...
गावकीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण, त्यातून होणारे वाद, यावर बात्सर येथील ग्रामस्थांनी थोडीथोकडी नव्हे, तर पाच एकर जमिनीवर एक हजार वृक्षांची आमराई उभी केली आहे. ...
तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. ...