महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिका:यांवर सीबीडी पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेतील कंत्रटी कामगाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ...
महेबूब बक्षी , भादा ‘विना सहकार, नाही उध्दार’ या तत्त्वावर चालणाऱ्या भादा येथील सोसायटीचा कारभार रामभरोसे झाला आहे़ तब्बल अडीच वर्षांपासून नव्या संचालक मंडळ व सचिवास ...
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीने सन २०१४-२०१५ साठी १६९ कोटी रूपयांचे नियोजन केले. सप्टेंबरअखेर सुमारे ८१ कोटी रूपये तरतूदही प्राप्त झाली. ...
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनही गत पंधरा दिवसांपासून बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने खासगी दवाखान्यात शेकडो रूपये खर्च करून ...