आभूषण विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीने उठाव धरल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 40 रुपयांनी वधारून 27,49क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले व कायद्याची पदवी घेऊनही राजकारणालाच आपले कर्मक्षेत्र बनविणारे फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत़ ...
अगदीच फेव्हरेट विचाराल तर ते वरण-भातच आहे, असे फडणवीस सांगतात़ गोड फारसं आवडत नाही़ खारे पदार्थ मात्र ते आवडीने खातात़ रात्री मात्र मुरमुरे नियमित खातात. ...
रशियन पर्यटकांना घेऊन जलसफर करणारी मोटरबोट मंगळवारी सकाळी खणगिणी समुद्रात उलटल्याने एलिना कुलेकोरा (46) या रशियन महिलेसह अन्य दोघा महिलांना जलसमाधी मिळाली. ...
हायड्रोकार्बनने समृद्ध असलेल्या या समुद्रात आपली उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेत, दोन अतिरिक्त तेल आणि वायू ब्लॉकच्या संशोधनासंदर्भातील करारावर व्हिएतनामसोबत स्वाक्षरी केली़ ...