चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या अधिवेशनात त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांची खुर्ची रिक्त सोडत त्यांच्या ...
मंचर : येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. ...
अहमदाबाद : बनासकांठा जिल्ातील गायत्री विद्यालयामध्ये दहावीत शिकत असलेल्या प्रकाश चौहान या १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेचा कॅमेरा फोडल्यामुळे चार शिक्षकांनी बेदम चोप दिल्यानंतर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्याच्या पालकासह जमावाने शाळे ...
भोकर : येथील महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सुरुवात पशू प्रदर्शनाने करण्यात आली़ या पशूप्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़ ...
निमोणे : करडे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ जगदाळे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली. ...
तळेगाव ढमढेरे : युवकाने सुरूकेलेल्या पाणपोईची प्रेरणा सामाजिक संस्थांनी घेऊन ठिकठिकाणी सुरूकेल्यास तहानलेल्यांची तहान भागल्यामुळे समाधान मिळेल, असे प्रतिपादन श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागल ...