न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तताही केली, त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही, अशा कृतज्ञतापूर्वक शब्दांत निवृत्त पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांनी गोरेगावकरांचे आभार मानले. ...
सोमवारी रात्री टपावर बसून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांपैकी एकाचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. ...