‘बाफ्टा २०१५’ चित्रपट महोत्सवात रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहुड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले ...
शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘प्रेमनगर’ परिसरात रविवारी मध्यरात्री क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारण होते भीषण आगीचे. या आगीत महिलेसह एका चिमुकल्याचा करूण अंत झाला. ...
शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स उभे झाले आहेत. मात्र या टॉवर्समधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आरोग्य सुविधा सर्वसामान्यांशी निगडित बाब आहे. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम थेट ...
कर्जमाफीस दिलेला नकार, शेतमालास न मिळणारे दर यासह विविध मागण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावीने सोमवारी येथील पांढरकवडा बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...