बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन पाटणा येथे घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मुंबईतील इस्टर्न फ्री-वेवर आज सकाऴी पहाटेच्या सुमारास ऑडी आणि टॅक्सी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आता माझ्या मनात आदर उरला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 'तसेच मी पंतप्रधानांशी संबंध तोडत आहे' असेही त्यांनी जाहीर केले. ...