नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिडकोतील माध्यमिक विद्यालय उंटवाडीची विद्यार्थिनी स्नेहल सुनील जोशी हिने ९५.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तिला शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (छायाचित्र एनएसके एडीटवर आहे.) ...
रवींद्र देशमुख-सोलापूर : हिप्नॉटिझम अर्थात संमोहनशास्त्र हे आता केवळ करमणुकीचे साधन राहिलेले नाही. विविध प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर विनाऔषध इलाज करण्याची ती एक रामबाण उपचार पद्धती म्हणून विकसित झालेली आहे. अर्थातच संमोहनतज्ज्ञांच्या मे ...
बेल्हा : आणे (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित, सरदार पटेल उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता दाते हिने मोलमजुरी करून बारावी परीक्षेत ८७.०८ टक्के गुण मिळवले. तिने पुणे जिल्ात वाणिज्य मराठी माध्यमामध्ये प्रथम क्रमांक मिळविल ...
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरू असलेला संप हा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत गुरुवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रश्न सुटला नाही. सदरची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) होणार आहे. ...
राहेर : या परिसरातील अनेक गावांतील निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही़ त्यामुळे संबंधितांवर उपासमारीची वेळ येत आहे़ तीन ते चार महिन्यापासून निराधार मानधनाची वाट पाहत आहेत़ अधिकारी व ऑपरेटर तारीख पे तारीख देत आहेत, अशा तक्रारी नि ...
नांदेड : दाभड येथील आनंददायी शाळेत गटशिक्षणाधिकारी के़पी सोने यांनी भेट देवून पाहणी केली़ विद्यार्थर्ी कॅरम, बुद्धीबळ, सापसिडी, खो-खो खेळत होते़ काही मुले गोष्टीची पुस्तके वाचण्यात दंग होती़ यावेळी सौ़मसरकर, मुख्याध्यापक देवणे, एस़व्ही़भालके, प्रेरक ...
तुळजाभवानी विद्यालय : शहरातील संत ज्ञानेश्वर नगरातील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. मनोज माने (प्रथम), मनीषा दांडगे (द्वितीय), अश्विनी रणदिवे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक के.ए. जायेभाये, प्राचार्य डी.एन. केंद्रे ...
वेलिंग : बांदिवडे येथील अंत्रुज घुडयो संस्थेच्या अध्यक्षपदी दामोदर बांबोळकर यांची निवड करण्यात आली आहे. २०१५ ते २०१७ सालासाठी समिती निवडण्यात आली आहे. उर्वरित समिती पुढीलप्रमाणे. ...
श्री शिवाजी विद्यालय : शहरातील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी विद्यालयाचा निकाल ९४ टक्के लागला आहे. २७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. अंजली जगताप (प्रथम), अनुजा शेळके (द्वितीय), लक्ष्मण नलवाडे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत ...
इंदिरा माध्यमिक विद्यालय : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. गणेश कोंपले (प्रथम), सुजित नराळे (द्वितीय), जगदीश खोकले, सागर पिंपळे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक वैजनाथ पिंपळे, केदारनाथअप्पा प ...