Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रॉम्प्टन ग्रीव्हजबाबत आता सोमवारी सुनावणी

क्रॉम्प्टन ग्रीव्हजबाबत आता सोमवारी सुनावणी

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरू असलेला संप हा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत गुरुवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रश्न सुटला नाही. सदरची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) होणार आहे.

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:05+5:302015-06-12T17:38:05+5:30

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरू असलेला संप हा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत गुरुवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रश्न सुटला नाही. सदरची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) होणार आहे.

Now Monday hear about Crompton Greaves | क्रॉम्प्टन ग्रीव्हजबाबत आता सोमवारी सुनावणी

क्रॉम्प्टन ग्रीव्हजबाबत आता सोमवारी सुनावणी

डको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरू असलेला संप हा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत गुरुवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रश्न सुटला नाही. सदरची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) होणार आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामगारांचे आंदोलन महिनाभरापासून सुरू आहे. यामुळे संपकरी कामगारांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. याबाबत लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सीटू व आयटक या दोन्ही युनियनच्या वादामुळे कंपनी गेल्या ११ मेपासून बंद आहे. कंपनी गेटसमोर सीटू युनियनच्या कामगारांनी संप पुकारलेला आहे. यामुळे कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान होत असून, सीटू कामगारांनी पुकारलेला संप हा बेकायदेशीर असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यासंदर्भात औद्योगिक न्यायालयात सुनावणी सुरू असून, गुरुवारी कामगारांनी पुकारलेला संप कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा फैसला होणार होता; परंतु आता यासाठी १५ जून रोजी याबाबत निर्णय होणार असल्याने याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Now Monday hear about Crompton Greaves