लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur Crime: मित्राचा त्रास..एमबीएच्या तरूणाने घेतला गळफास; चार पानी चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Tired of being harassed by a friend a young man ended his life in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: मित्राचा त्रास..एमबीएच्या तरूणाने घेतला गळफास; चार पानी चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात

नेमका त्रास कशाचा याचा तपास सुरू ...

Kolhapur: दुचाकी चोरणाऱ्या हिंगोलीच्या सराईत चोरट्यांना अटक, आठ दुचाकी जप्त - Marathi News | Thieves arrested for stealing two wheelers from Hingoli eight two wheelers seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दुचाकी चोरणाऱ्या हिंगोलीच्या सराईत चोरट्यांना अटक, आठ दुचाकी जप्त

कोल्हापूर : कोल्हापूरसह पंढरपूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत केलेल्या दुचाकी चोरीप्रकरणी हिंगोली येथील एका सराईतासह त्याचा साथीदार आणि एका ... ...

Land Rules: शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू - Marathi News | Rules for maintaining survey map and boundary for purchase of agricultural land now applicable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Land Rules: शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू

Land Purchase Rules: राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे. ...

भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद - Marathi News | Don't look at Bhavki, Villageki, Religion, Caste, Sect; Vote considering farmers as your caste; Ajit Pawar's emotional appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

कारखान्याला उद्या दिल्लीमधील मदत लागली तर मी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन अमित शहांकडे जाईल आणि मदत आणेल ...

कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | ITAK leader dies in car accident in Chhatrapati Sambhajinagar; son seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलच्या फुलेनगरसमाेर झाला अपघात ...

राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेच्या पुनर्रचनेकडे दुर्लक्ष;धोरणात्मक निर्णय रखडले - Marathi News | Neglect of the restructuring of the executive councils of four agricultural universities in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेच्या पुनर्रचनेकडे दुर्लक्ष;धोरणात्मक निर्णय रखडले

- पुण्यातील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमध्ये याकाळात आढावा बैठक किंवा धोरणात्मक उपक्रम न राबविल्याने कृषी विद्यापीठांचा सहभाग दिसलाच नाही. ...

हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत कोलेस्टेरॉल झरझर होईल कमी, 'हे' नॅचरल ज्यूस पिणं अत्यंत फायदेशीर! - Marathi News | What Drinks Can Help Lower Cholesterol? you should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत कोलेस्टेरॉल झरझर होईल कमी, 'हे' नॅचरल ज्यूस पिणं अत्यंत फायदेशीर!

Juice to Reduce Cholesterol: औषधांशिवायही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही नॅचरल ज्यूस खूप फायदेशीर ठरू शकतात. त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

कापूस बियाण्यांचा काळाबाजार थांबविण्यासाठी सरळ वाण आवश्यक - Marathi News | Straight varieties needed to stop black marketing of cotton seeds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस बियाण्यांचा काळाबाजार थांबविण्यासाठी सरळ वाण आवश्यक

जीनोम संपादित तांदळाला परवानगी : हायब्रिड कापसाचे उत्पादन अवघड ...

Gangapur Dam : गंगापूर धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या जलसाठा  - Marathi News | Latest News gangapur dam see nashik district dam water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या जलसाठा 

Gangapur Dam : मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.  ...