माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वन्यजीव अभयारण्य नागझिराच्या पायथ्याशी असलेल्या कोसमतोंडी येथे वाघाचा धुमाकूळ वाढला आहे. याअंतर्गत तीन शेळ्यांना वाघाने मारल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
बांबू कामगारांना बांबूचा पुरवठा करण्याचे अनेकदा आश्वासन देऊनही वन विभागाचे अधिकारी कामगारांची दिशाभूल करीत आहेत. येत्या पंधरवाड्यात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर ...
गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही, ...
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या (जेडी) हिमांशू ठाकूर याने भेदक गोलंदाजी करीत (११ धावा पाच बळी) प्रतिस्पर्धी शिवाजी विद्यालयाच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून जेडी ...