मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले असून पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला आहे. ठाणे – वाशी – पनवेल ट्रान्सहार्बर लोकल सुरू झाली असून पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते विरारपर्यंत सुरू ...
मालाड मालवणी येथे अवैधरित्या विकण्यात येणा-या नकली दारूने आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...
मैदानावर शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनीने बांगलादेशविरुद्धच्या धाव घेत असताना मध्ये आलेल्या गोलंदाजांला जोरात धक्का दिल्याचे समोर आले आहे. ...
शशी थरुर प्रकरणाचा बदला घेण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सक्तवसुली संचलनालयाला आयपीएल व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले असा गंभीर आरोप ललित मोदी यांनी केला आहे. ...