लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बंधाऱ्याच्या पाण्याचा स्मशानभूमीला वेढा - Marathi News | Siege of the cemetery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंधाऱ्याच्या पाण्याचा स्मशानभूमीला वेढा

कातरखटाव : अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ; ग्रामस्थांची होतेय परवड ...

डेंग्यू रोखण्यासाठी सदर बझारवर लक्ष - Marathi News | Attention to the Dzire Bazars to prevent dengue | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डेंग्यू रोखण्यासाठी सदर बझारवर लक्ष

सातारा पालिका : कोरडा दिवस पाळण्याचे आरोग्य सभापतींचे आवाहन ...

नंदनवनाच्या वाटेवर खड्ड्यांचा नरक! - Marathi News | Hell of pits on the path of Paradise! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नंदनवनाच्या वाटेवर खड्ड्यांचा नरक!

महाबळेश्वर-पाचगणी : पर्यटक फिरवताहेत पाठ; बांधकाम विभागाची खड्डे मुजविण्याची लगबग ...

महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे स्वागत - रुडी - Marathi News | Welcome to all parties except Congress for development of Maharashtra - Rudy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेस वगळता सर्व पक्षांचे स्वागत - रुडी

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा जाहीर केला असतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसवगळता अन्य कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु ...

गोध्रा कांडातील दोषीने केले पाकिस्तानी तरुणीशी निकाह - Marathi News | Godhra culprits have been married to a Pakistani girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्रा कांडातील दोषीने केले पाकिस्तानी तरुणीशी निकाह

गोध्रा कांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषी तरुणाने पाकिस्तानमधील तरुणीशी निकाह केले आहे. ...

देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांचा संप - Marathi News | A total of 10 lakh bank employees across the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांचा संप

वेतनवाढी बाबत कामगार आयुक्तांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने सार्वजनिक बँकेचे देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांनी १२ नोव्हेंबर रोजी संप पुकारला आहे. ...

नगरपालिकेत नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड - Marathi News | In the municipality, the council of the President of the Council of the Tadford | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगरपालिकेत नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली ...

५५ वाळूघाटांच्या लिलावासाठी प्रस्ताव - Marathi News | Proposal for 55 auctioned sandgate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :५५ वाळूघाटांच्या लिलावासाठी प्रस्ताव

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो. ...

दर शनिवारी कोरडा दिवस - Marathi News | Everyday dry days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दर शनिवारी कोरडा दिवस

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत ...