जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नळेगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन आपल्या अडीअडचणी मांडल्या़ तसेच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही विविध समस्यांचे निवेदन दिले़ ...
राजुरी : बोरी खुर्द साळवाडी येथील विजयदास काशिनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त उद्या (दि.२१) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. ...
शाहीर साबळे यांच्या निधनाने लोकाभिमुख कलाकारास महाराष्ट्र मुकला आहे़ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर साबळे यांनी स्वत:ला झोकून दिले होते़ शाहीर साबळे महाराष्ट्राच्या गौरव गीताने अजरामर राहतील़ साबळे यांनी पोवाड्याची परंपरा आपल्या पहाडी आवाजातून ...
कल्याण : पूर्वेच्या पाणीप्रश्नावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेची सलग तिसरी महासभाही अभूतपूर्व गदारोळाने गाजली. गेल्या ४ वर्षांपासून पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही तो सुटू न शकल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी राजीनामा दिला़ मात्र, ...
नागपूर : नव्याने स्थापन झालेल्या सामकी माता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सक्करदऱ्यातील भोसलेनगरस्थित महाराजा व्यापार संकुल येथे पतसंस्थे ...