‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत महापालिकांना त्यांच्या अर्थसंकल्पातील २५ टक्के रक्कम त्यांच्या क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता खर्च करणे बंधनकारक आहे. ...
यापुढे ज्या लिफ्टमध्ये काचेचे दरवाजे नसतील अशा बंद लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. ...
शैक्षणिक कारणासाठी शासनाकडून भूखंड घेऊन त्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्या वा या भूखंडांवर दहा-दहा वर्षे शैक्षणिक कारणासाठी बांधकामच न करणाऱ्या संस्थांकडून भूखंड परत घेण्यात येतील ...
लाचखोरीत अडकलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या ठरावाच्या बाजूने उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांनी मतदान करत ठरावास संमती दिली. ...
उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे. ...