लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च - Marathi News | Kolhapur: The airline is still in the air | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च

नुसताच ताकतुंबा : ‘डीजीसीए’ चाचणी होणार कधी ? ...

चोरीला गेलेला मेटॅडोर पकडला - Marathi News | Captured the stolen Metadores | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चोरीला गेलेला मेटॅडोर पकडला

बाळापूर पोलिसांची कारवाई, रेतीची अवैध वाहतुक. ...

टीव्ही कंपनीला ग्राहक मंचाचा दणका - Marathi News | Consumer Forum for the TV Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

वॉरन्टीच्या काळात एलईडी टीव्हीमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे सोनी इंडिया कंपनीने विनामोबदला तो टीव्ही संच दुरुस्त करून द्यावा. ...

बसस्थानकात साफसफाई, कंत्राटदारास आकारला दंड - Marathi News | Cleaning at the bus station, the penalty imposed on the contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसस्थानकात साफसफाई, कंत्राटदारास आकारला दंड

जालना : ‘बकाल बसस्थानक’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’च्या ११ नोव्हेंबर रोजीच्या हॅलो जालना अंकातून वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी सकाळपासून एस.टी. महामंडळ विभागाचे प्रशासन सतर्क झाले ...

मौलाना अबुल कलाम यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Maulana Abul Kalam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौलाना अबुल कलाम यांना अभिवादन

भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांची 126वी जयंती पुणो शहराच्या विविध परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. ...

मुलीला भेटण्यास गेलेली वृद्ध माता बेपत्ता - Marathi News | Old mother missing for meeting daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीला भेटण्यास गेलेली वृद्ध माता बेपत्ता

जालना : मुलीला भेटण्यास गेलेली ८० वर्षीय वृद्ध माता अचानक गायब झाल्याची घटना देऊळगावराजा येथील बसस्थानकासमोर घडली. ...

विदर्भात २६ हजार रुग्णांच्या दिमतीला ‘१0८’ ! - Marathi News | Vidarbha has given more than 26 thousand patients '108'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात २६ हजार रुग्णांच्या दिमतीला ‘१0८’ !

आपत्कालीन रुग्णवाहिकेला रुग्णांचा उदंड प्रतिसाद. ...

नगरसेवकाचा बंगला पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to light a corporator's bungalow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नगरसेवकाचा बंगला पेटविण्याचा प्रयत्न

गडहिंग्लज येथील प्रकार : दुचाकी भस्मसात, सोमवारी मध्यरात्री अज्ञातांचे कृत्य ...

प}ीचा खून करणा:यास जन्मठेप - Marathi News | Murder: death sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प}ीचा खून करणा:यास जन्मठेप

प}ीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणा:या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ...