सोलापूर : सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेल्या घोटाळ्याचा गुरुवारी निषेध करण्यात आला. ...
मुंबई : गेल्या तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आलेल्या तणावातून एका कर्मचार्याने विधानभवनात आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास समोर आली. मुंब्रा येथे राहाणारे अर्जुन श्रीहरी कचरे (४२) हे विधानभवनातील अग्निशमन दलाचे कर्मचारी होते. ...
नागपूर : विटभी परिसरातील खड्ड्यात पडल्याने एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. लक्ष मनोहर शाहू असे त्याचे नाव आहे. सात वर्षीय लक्ष हा धम्मदीपनगरातील रहिवासी होता. गुरुवारी सकाळी ११.३० ला यशोधरानगरात ही घटना घडली. ...
सोलापूर : केंद्र सरकारने केलेला भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आयोजित किसान संदेश पदयात्रेचे २७ जून रोजी सोलापुरात आगमन होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस निरीक्षक रुत्विज जोशी यांनी दिली. ...