माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचा आक्षेप असणाऱ्या खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २ डिसेंबर रोजी नागपुरात विशेष ‘हिवाळी वर्गा’चे आयोजन केले आहे ...
गँगस्टर रवि पुजारी टोळीला शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एजंटला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून गजाआड केले. रवि सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे. ...
नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. ...
मध्य रेल्वे मेगाब्लॉक घेऊन मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्गांवर कामे केली जात आहेत. मात्र येत्या ६ आणि ७ डिसेंबरला मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...
अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़ ...
टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. ...