स्थानिक साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बगिच्याला सार्वजनिक करण्यासाठी महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली आहे. ...
विकसित देशाकडे नेण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. नेरुळमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ...
गुरुवार... वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुध्द आॅस्टे्रलिया उपांत्य फेरीचा सामना... त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसले होते. ...
बँकेचे काही महत्त्वाचे व्यवहार जर तुम्हाला करायचे असतील तर ते आज (२७ मार्च) पूर्ण करा अन्यथा, आगामी आठवड्यात असलेल्या सुट्यांमुळे बँकांचे व्यवहार पूर्णपणे थंडावणार आहेत. ...
मोबाईल कंपन्यांच्या कर्जाच्या उचलीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने याचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार असून, मोबाईलच्या बिलात किमान २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...