साक्षी धोनीने मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी मुलीचे पहिले छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तेव्हापासून या दाम्पत्याच्या गोंडस मुलीची पहिली झलक बघण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.महेंद्रसिंग धोनी ...