माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गैरव्यवहाराच्या तपासात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे जबाब आपल्याला नोंदवू दिले गेले नाहीत, असे केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) तपासी अधिका:याने मंगळवारी येथील विशेष न्यायालयास सांगितले. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये आले असून, प्रादेशिक संघटना असणा:या सार्क मध्ये नवे संजीवन आणणो हा य ाभेटीचा मुख्य उद्देश आहे. ...
इंडोनेशियातील बेटांवर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला असून, त्याला भारतीय वंशाचे दिवंगत पक्षीविद्यातज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे. ...