अनुसूचित जातीतील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. ...
गैरशिस्तीचे वर्तन व शालेय कामकाजातील अनियमितता यामध्ये दोषी ठरलेल्या जिंतूर तालुक्यातील मांडवा येथील शिक्षकास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे. ...
विना परवाना संरक्षण भिंत बांधल्या प्रकरणी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नाहाटांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेच्या विरोधी गटात खळबळ उडाली आहे. ...
वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे हवालदार संजय रघुनाथ काळे याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
अमिताभ बच्चन यांना सरकार भारतरत्न देवो न देवो काही फरक पडत नाही, अमिताभ हे माझ्यासाठी भारतरत्नच असल्याची भावना जया बच्चन यांनी मंगळवारी साईदरबारी व्यक्त केली. ...
दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे. ...
मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
: केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे. ...
पोलीस स्टेशनमधील सुरूअसलेल्या कामकाजाची माहिती मोबाईलवर दिसावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सिक्युरिटी सर्व्हेलन्स योजनेचा २६ जानेवारी रोजी शुभारंभ झाला. ...