लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकलमध्ये राहिली दागिन्यांची बॅग - Marathi News | Jewelry Bag in Local Area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये राहिली दागिन्यांची बॅग

लाखोंचे दागिने असणारी बॅग लोकलमध्येच विसरल्यास कुणालाही त्याचा मोठा धक्का बसेल. असाच धक्का लोकलमधून प्रवास करणा:या एका महिलेला बसला. ...

लिथोट्रिप्सी यंत्र खरेदीला मुहूर्त लागला - Marathi News | Lithotripsy equipment was started for purchase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिथोट्रिप्सी यंत्र खरेदीला मुहूर्त लागला

औरंगाबाद : घाटीत लिथोट्रिप्सी यंत्र खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून निविदा प्रक्रि या सुरू झाली आहे ...

सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर मध्य मुंबईत - Marathi News | Most of the crimes are recorded in North Central Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर मध्य मुंबईत

मुंबईतील सहा लोकसभा मतदारासंघांमधील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद ही उत्तर मध्य मुंबईत झाल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने समोर आणली आहे. ...

दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित - Marathi News | The next day's interview was postponed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित

औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या ...

बॅनरमुक्त मुंबईचे दिवास्वप्न! - Marathi News | Banner-free Mumbai's daydream! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅनरमुक्त मुंबईचे दिवास्वप्न!

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही बेकायदा होर्डिग्ज काढण्यात दिरंगाई करणा:या महापालिकांच्या बरखास्तीचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याने सत्ताधारी व प्रशासनाचे धाबे दणणाले आहेत़ ...

जप्तीच्या वाहनांना चढला गंज - Marathi News | Damage to the seizure of vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जप्तीच्या वाहनांना चढला गंज

अशोक कांबळे , वाळूज महानगर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली वाहने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच धूळखात पडून आहेत. ...

‘पीटीएम’ची दमदार सुरुवात - Marathi News | 'Ptm's strong start | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘पीटीएम’ची दमदार सुरुवात

केएसए लीग फुटबॉल : ‘फुलेवाडी’वर ३-२ने मात, ‘दिलबहार’ - ‘उत्तरेश्वर’ सामना बरोबरीत ...

आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली - Marathi News | The number of tankers increased twice in the week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ...

शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडे मनपाची १०० कोटींची मागणी - Marathi News | Municipal Corporation's demand of 100 crores for the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरासाठी मुख्यमंत्र्यांकडे मनपाची १०० कोटींची मागणी

औरंगाबाद : महापालिकेचे शिष्टमंडळ २७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १०० कोटी रुपये अनुदान मागणीचे निवेदन सादर करणार आहे. ...