भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये आले असून, प्रादेशिक संघटना असणा:या सार्क मध्ये नवे संजीवन आणणो हा य ाभेटीचा मुख्य उद्देश आहे. ...
इंडोनेशियातील बेटांवर 15 वर्षापूर्वी शेवटचा आढळलेला पक्षी आता पुन्हा दिसला असून, त्याला भारतीय वंशाचे दिवंगत पक्षीविद्यातज्ज्ञ नवज्योत सोधी यांचे नाव देण्यात आले आहे. ...
जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3क् रुपयांनी कमी होऊन 26,9क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...