पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ९१ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८४ पैसे ऐवढी कपात झाली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहे. ...
पोलिसांनी जवखेडा हत्याकांडाचा तपास वेळेत पूर्ण केला नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिसांना दिला आहे. ...
ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...