लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

त्याने देऊरवाड्याच्या ‘त्रिवेणी संगमा’वर ठेवला देह - Marathi News | He kept Dewarwada's 'Triveni Sangma' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :त्याने देऊरवाड्याच्या ‘त्रिवेणी संगमा’वर ठेवला देह

अधिकमासाच्या निमित्ताने देऊरवाड्याला दर्शनासाठी गेलेल्या इसमाचा त्रिवेणी संगमावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...

दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा! - Marathi News | 'Swaminarayan agitation' for pistol! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा!

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळच्या ...

आदिवासी विभागातील वह्या, बूट खरेदीला स्थगिती - Marathi News | Suspension of tribal department, suspension of boot shopping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी विभागातील वह्या, बूट खरेदीला स्थगिती

आदिवासी विकास खात्यातील १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

तृतीय पंथीयांनी भरली दोन मुले पोत्यात ? - Marathi News | Twenty-two children full of sweets? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तृतीय पंथीयांनी भरली दोन मुले पोत्यात ?

स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोरुन दोन मुलांना तृतीयपंथीयांनी पोत्यात डांबून पळवून नेल्याची चर्चा दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोरदार रंगली. ...

सिमेंटच्या बनावट बिल प्रकरणी फौजदारी - Marathi News | The criminal case against the fake cement case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिमेंटच्या बनावट बिल प्रकरणी फौजदारी

बनावट बिलाने सिमेंट मागविल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित दुकानदाराविरुद्ध फौजदारी दाखल केली आहे. .... ...

विधान भवन मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध - Marathi News | Traffic restrictions on the Vidhan Bhawan Marg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवन मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे विधान भवन मार्गावर मादाम कामा रोड जंक्शनपासून ते युनियन बँक प्रवेशद्वारापर्यंतचा मार्ग फायर ब्रिगेड, पोलीस ...

मराठवाड्यात जनावरांचा बाजार उठला - Marathi News | Animal market rises in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात जनावरांचा बाजार उठला

तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नसल्याने यंदा तर पोट भरणेही मुश्कील होत आहे. अशा वेळी दावणीला जनावरे ठेऊन त्यांना उपाशी कोण मारणार? याच विचाराने ...

आता निर्धारित वेळेतच द्यावी लागणार सेवा - Marathi News | Now the service will be required to be given at the scheduled time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता निर्धारित वेळेतच द्यावी लागणार सेवा

महसूल कार्यालयांतर्गत वीस सेवा दिल्या जातात. त्या कमीत कमी आणि निर्धारित वेळेत दिल्या जाव्यात यासाठी १४ जुलैपासून सेवा कायदा लागू केल्याचे ... ...

करपलं रान देवा, जळलं शिवार... - Marathi News | Karapana ran dev, burnt burnt ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करपलं रान देवा, जळलं शिवार...

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाच्या दडीने खरिपाची विस्कटली घडी; किडींचाही प्रादुर्भाव वाढला ...