लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जर्मन पोलिसांकडून खारीला अटक - Marathi News | Censored by German police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मन पोलिसांकडून खारीला अटक

खार आपला पाठलाग करीत असल्याची तक्रार एका जर्मन महिलेने केल्यामुळे पोलिसांनी त्या खोडसाळ खारीला अटक केली आहे. बुधवारी जर्मनीतील पोलिसांना वेगळाच कॉल आला. ...

जातींच्या आकडेवारीसाठी तज्ज्ञगट - Marathi News | Expert Group for Caste Statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातींच्या आकडेवारीसाठी तज्ज्ञगट

जात जनगणना जारी करण्यासाठी विरोधकांनी आणलेल्या दबावासमोर झुकत केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध जातींची आकडेवारी पडताळणीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. ...

भूसंपादन बैठकीला सचिवांची दांडी - Marathi News | Secretariat Dandi of land acquisition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूसंपादन बैठकीला सचिवांची दांडी

भूसंपादनावरील संयुक्त संसदीय समितीच्या गुरुवारी येथे आयोजित बैठकीला सदस्य तर हजर झाले. मात्र, मंत्रालय सचिवांनी दांडी मारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. ...

‘प्लुटो’वर उंच पर्वत; पण खड्ड्यांची वानवा - Marathi News | High mountains on Pluto; But the potholes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘प्लुटो’वर उंच पर्वत; पण खड्ड्यांची वानवा

प्लुटोजवळून गेलेल्या न्यू होरायझन यानाने पाठविलेल्या पहिल्या वहिल्या छायाचित्रावरून प्लुटोवर ११ हजार फूट उंचीचे पर्वत आहेत; पण तेथील पृष्ठभागावर खड्डे मात्र नाहीत, ...

व्यापमंप्रकरणी सीबीआय सुप्रीम कोर्टात - Marathi News | In the Supreme Court of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापमंप्रकरणी सीबीआय सुप्रीम कोर्टात

मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यासंदर्भात येथील विशेष तपास पथकास (एसआयटी) तपास पूर्ण केलेल्या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी द्यावी, ...

भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई - Marathi News | $ 200 million compensation to Indian workers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई

कॅटरिना चक्रीवादळानंतर तेल रिंग व इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेत आणण्यात आलेल्या २०० भारतीय कामगारांची फसवणूक व त्यांचे शोषण केल्याच्या प्रकरणात आरोपी ...

शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक - Marathi News | Stock market surged to three-month high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारांनी केला तीन महिन्यांचा उच्चांक

एफडीआयच्या नियमांत सुलभता आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गुरुवारी शेअर बाजार उसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८ अंकांनी वाढून २८,४४६.१२ अंकांवर बंद झाला. ...

ग्रीक संसदेत बेलआऊट पॅकेज मंजूर - Marathi News | The bailout package approved in the Greek Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीक संसदेत बेलआऊट पॅकेज मंजूर

ग्रीसच्या दृष्टीने अत्यंत वादग्रस्त असणाऱ्या बेलआऊट पॅकेजला ग्रीसच्या संसदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे पॅकेज नागरिकांकडून मान्य करून घेण्यामधला पहिला अडसर दूर झाला आहे. ...

सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीसाठी संयुक्त मर्यादा - Marathi News | Combined limitations for all types of FDI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीसाठी संयुक्त मर्यादा

विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सरकारने थेट विदेशी गुंतवणूक धोरण अधिक सुलभ केले असून सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीला एकाच व्याप्तीत आणून विविध ...