लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सदानंद, रामराजे की पाटील ? - Marathi News | Sadanand, Ramraje's Patil? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदानंद, रामराजे की पाटील ?

‘गोकुळ’चे रणांगण : ‘गडहिंग्लज’च्या उमेदवारीवरून सत्तारूढ नेतेमंडळींसमोर पेच ...

टपाल विभागही होतोय ‘हायटेक’ - Marathi News | Post office is also 'hi-tech' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टपाल विभागही होतोय ‘हायटेक’

इचलकरंजीत एटीएम होणार : जिल्ह्यातील नऊ कार्यालयांत कोअर बँकिंग प्रणाली सुरू ...

बीडमध्ये अफूची शेती करणा-या २५ शेतकर्‍यांना सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Empowerment of 25 farmers who do farming of opium in Beed is hardened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमध्ये अफूची शेती करणा-या २५ शेतकर्‍यांना सक्तमजुरीची शिक्षा

परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्‍यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...

२२.६ बिलियन डॉलर संपत्तीचा मालक ठरला अरब व्यक्तीमध्ये अव्वल! - Marathi News | Billionaire billionaire richest in 22.6 billion dollars! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२२.६ बिलियन डॉलर संपत्तीचा मालक ठरला अरब व्यक्तीमध्ये अव्वल!

फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये सौदी अरबीयाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. ...

मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी मराठी सिनेमा सक्तीचा - Marathi News | In the multiplex evening, Marathi cinema is compulsory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी मराठी सिनेमा सक्तीचा

मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी ६ ते ९ ) एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक झाले आहे. ...

हिंदूत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारच - ओवेसी - Marathi News | Opposition to Hindutva and RSS - Owaisi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदूत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारच - ओवेसी

हिंदूत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच विरोध करीन असे विधान असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. ...

अनुष्का विराट बनणार 'चार धाम यात्रे'चे ब्रँड अॅम्बेसेडर - Marathi News | Anushka will become Viraat's brand ambassador for 'Char Dham Yatra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का विराट बनणार 'चार धाम यात्रे'चे ब्रँड अॅम्बेसेडर

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची 'चार धाम यात्रे'चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत. ...

धोनीवर एक दिवस भीक मागायची वेळ येईल - योगराज सिंग - Marathi News | It will be time for a day to ask for a beggar on Dhoni - Yograj Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धोनीवर एक दिवस भीक मागायची वेळ येईल - योगराज सिंग

महेंद्रसिंग धोनी हा रावणासारखाच अहंकारी असून एक दिवस त्याला कंगाल होऊन भीक मागावी लागेल असा तिखट शब्दात योगराज सिंग यांनी धोनीवर टीकेची झोड उठवली आहे. ...

शाळांमध्ये पॉर्न दाखवा - प्राध्यापकाचा सल्ला - Marathi News | Show porn in schools - Professor's advice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळांमध्ये पॉर्न दाखवा - प्राध्यापकाचा सल्ला

भारतात शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे द्यावेत की नको यावरुन वाद सुरु असतानाच डेन्मार्कच्या एका प्राध्यापकाने शाळांमध्ये पॉर्न दाखवायला हवे असा सल्ला दिला आहे. ...