लातूर : लातूर जिल्ह्यात ४६ टँकरने पाणीपुरवठा होत असून, पाणीपुरवठ्याच्या फेऱ्यात गोलमाल होत असल्याचा पर्दाफाश ‘लोकमत’चमुने स्टिंग आॅपरेशनद्वारे रविवारी केला़ ...
लातूर : मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. ...
लातूर : नाकाबंदी करीत असताना बॅरिकेटस्ला कट मारून पळून जाणाऱ्या एका चोरास लातूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी रात्री पकडले. याबाबत लातूर ग्रामीण पोलिसात सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला. ...
लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत ...
जालना : पाटबंधारे विभाग औरंगाबाद कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर देखरेख करणे शक्य नसल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. ...