लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भर कॉन्सर्टमध्ये पॉप स्टार शकीरासोबत गैरवर्तन, स्टेजखाली असलेल्या व्यक्तीने तिला...Video व्हायरल - Marathi News | Pop star Shakira leaves stage after people were filming her under dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कॉन्सर्टमध्ये पॉप स्टार शकीरासोबत गैरवर्तन, स्टेजखाली असलेल्या व्यक्तीने तिला...Video व्हायरल

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

खानगाव बाजारातील हिरव्या मिरचीचा परदेशात तडका; लासलगाव बाजार समितीमार्फत होते निर्यात - Marathi News | Green chillies from Khangaon market are fried abroad; Exports are done through Lasalgaon Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खानगाव बाजारातील हिरव्या मिरचीचा परदेशात तडका; लासलगाव बाजार समितीमार्फत होते निर्यात

कांदा पिकाची जागतिक बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समितीचे खानगावनजीक उपआवार आता मिरची पिकांचेही मोठे डेस्टिनेशन ठरत आहे. ...

"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले? - Marathi News | "Not all wishes come true", what Ajit Pawar said about Chief Minister post? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.  ...

आयुर्वेदानुसार दुपारी झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या कुणी टाळावी 'ही' सवय! - Marathi News | Is daytime sleeping or napping is good or bad for your health read what ayurveda suggests | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आयुर्वेदानुसार दुपारी झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या कुणी टाळावी 'ही' सवय!

Day Nap Good Or Bad: दुपारी झोप घेणं आयुर्वेदानुसार चांगलं असतं की नाही हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal proposes the name of Delhi Minister Atishi as the new Chief Minister in AAP Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं

दिल्लीच्या राजकीय उलथापालथीत नव्या मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर ही कमान एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे. ...

मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Ajinkya Rahane Ruled Out Of County Championship Due To Injury Now Cricketer Social Media Post Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

टीम इंडियातून झालाय आउट, घर सोडून परदेशात गेल्यावर आता तिथं अजिंक्यवर आली ही वेळ! ...

मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Although I am not a doctor I do surgery I did surgery two and a half years ago says Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉक्टरांना सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी - Marathi News | If Congress tries to enter my programme, I will bury it there; Sanjay Gaikwad's threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी

Sanjay Gaikwad: मी वक्तव्य केले, जर मीच माफी मागत नाहीय तर मुख्यमंत्री कशाला मागतील, असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.  ...

सोन्या-चांदीचे दर सलग दुसऱ्यांदा पडले; 10 ग्रॅमचा भाव इतका घसरला, तुमच्या शहरातील किमती काय? - Marathi News | gold price today on 17th september gold silver price slip on mcx ahead of fed rate verdict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर सलग दुसऱ्यांदा पडले; 10 ग्रॅमचा भाव इतका घसरला, तुमच्या शहरातील किमती काय?

Gold Price Down: तुम्ही सणासुदीत सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी आहे. कारण, दोन दिवसांच्या वाढीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ...