जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले. ...
आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे. ...