जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ््याचे ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अनावरण करण्यात आले. ...
आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे. ...
एकीकडे वीज चोरीवर आळा घालण्यासाठी विद्युत वितरण विभाग प्रयत्न करते. परंतु दुसरीकडे या विभागाचे अभियंताच वीज चोरीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार गोंदियात उघडकीस आला. ...
३१व्या किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान मुंबई उपनगरचे आव्हान संपुष्टात आले. तर गतविजेत्या ठाण्याने उपांत्यपुर्व फेरी गाठली. ...